शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

त्या पत्रकांचे करायचे काय?

By admin | Updated: January 12, 2017 02:51 IST

आझम पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने साहजिकच शहराच्या राजकारणातील

पिंपरी : आझम पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने साहजिकच शहराच्या राजकारणातील गणिते बदलणार हे नक्की झाले आहे. राष्ट्रवादीला याचा किती फटका बसू शकतो यावर आता चहा टपरी, चौकाचौकांत अंदाजाच्या फैरी झडू लागल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची गोची झाली आहे. उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच प्रचाराचा शहरभर धुरळा उडत आहे. राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी यासाठी लागणारी परिचयपत्रके हजारोंच्या संख्येने छापली आहेत. शिवाय महागडे डिजिटल फ्लेक्सही मोठ्या प्रमाणात छापले गेले आहेत. या पत्रके आणि फ्लेक्सवर पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह आझम पानसरे यांचे छायाचित्र छापले आहे. मात्र पानसरे यांनी राष्ट्रवादीला अलविदा केले. त्यामुळे छापलेल्या पत्रकांवरील फोटोचे काय करायचे, असा सवाल या इच्छुकांना पडला आहे. पत्रकांवर आणि फ्लेक्सवर लाखो रुपये खर्च झालो आहेत. ही पत्रके कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याची वेळ या इच्छुकांवर आली आहे. यावर काही उमेदवारांनी दोन्ही दगडावर पाय ठेवण्याची मात्रा शोधून काढली आहे. ‘भाई’ दुसऱ्या पक्षात जरी गेले असले, तरी ते आपल्यालाच मदत करणार हे नक्की, असे सांगत साहेब, दादांच्या जोडीला आम्ही भार्इंचा फोटो ठेवणार असल्याचे पानसरे गटाचे इच्छुक सांगत आहेत.(प्रतिनिधी)