शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही इथले दादा म्हणत दहशत पसरविण्याचा प्रयत्न; चार जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST

पुणे : आमच्या वस्तीमध्ये का आला, आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणून शिवीगाळ आणि लाथाबुक्यांनी मारहाण करणाऱ्या आणि दहशत ...

पुणे : आमच्या वस्तीमध्ये का आला, आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणून शिवीगाळ आणि लाथाबुक्यांनी मारहाण करणाऱ्या आणि दहशत पसरविणाऱ्या चौघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १६ जून रोजी हडपसर येथील वैदवाडी गोसावी वस्तीमध्ये रात्री पावणेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी राहुल आलकुंटे (वय ३०, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या चुलत भावांना आमच्या वस्तीमध्ये का आला, असा जाब विचारत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचे चुलते व त्यांची दोन्ही मुले आरोपींच्या घरासमोर गेले असता, आरोपींनी आमच्या घरी यायची हिंमत कशी झाली? तुम्हाला सोडत नाही, असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले व त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवत ‘आम्ही इथले दादा आहोत, कोण समोर आला, तर त्याला जिवंत ठेवणार नाही, याद राखा’, असे सांगत दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण करीत आहेत.

--------------------------------