शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: June 17, 2017 03:31 IST

पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाल्हे : पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. माऊली पालखी सोहळा व संत सोपानकाका पालखी सोहळा याच्याबरोबरचा समाज वाढत आहे. पालखी सोहळा २३ जूनला वाल्हे येथेयेणार आहे. येथून पुढे नीरापासून पंढरपूरपर्यंत पालखी सोहळ्याला पाणी सोडावे लागते. सोहळा वाल्हे तेथून पुढे नीरा येथे माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवर पवित्र स्नान घातले जाते. लाखो वारकरीही यामध्ये स्नान करतात. मात्र धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे दोन्ही पालखी सोहळ्याला पाणी मुबलक मिळणार नाही. गतवर्षी धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर ही चारही धरणे शंभर टक्के भरली होती. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धरणातील पाणीसाठा पूर्ण कमी झाला आहे. तुटपुंज्या पाण्यावर सोहळा पार पाडावा लागणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. तो सगळा गढूळ पाणीसाठा असल्यामुळे ते पाणी खाली सोडले तरी वारकरी व भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो.- अद्याप पावसाने या परिसरात हजेरी लावली नाही. जून, जुलैमध्ये पाऊस पडला नाही तर या क्षेत्रातील लाभधारकांनाही मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. पालखी सोहळ्यासाठी आम्ही भाटघर व नीरा देवधर याही धरणांतील पाणी वापरणार आहे. सोहळ्याला पाणीपुरवठा कमी पडून देणार नसल्याचे वीर धरण शाखा अभियंता व्ही. बी. मंत्री यांनी सांगितले.