शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसातही टँकरने पाणी

By admin | Updated: August 21, 2014 23:40 IST

जिल्ह्यात काही तालुक्यांत पावसाने वार्षिक सरासरी गाठत येथील पाणीटंचाई संपवली असली, तरी बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही.

जिल्ह्यात काही तालुक्यांत पावसाने वार्षिक सरासरी गाठत येथील पाणीटंचाई संपवली असली, तरी बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे येथे पावसाळा संपत आला, तरी टँकर सुरू 
आहेत. ...टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, सर्वाधिक 23 टँकर बारामती तालुक्यात सुरू आहेत. पुरंदरमध्येही 15 टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
 
बारामती तालुक्यात 9 शासकीय 
व 14 खासगी  टँकरने  पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.    12  गावांच्या  आठ हजार बासष्ट इतक्या लोकसंख्येला व 157 वाड्या-वस्त्यांतील  33 हजार क्8  इतक्या  लोकसंख्येला  पाणी पुरवठा करण्यात येत आहे.   सदर गावे व वाड्या वस्त्यांतील एकूण  41 हजार  क्7क्   लोकसंख्येला  दररोज 74 खेपांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
 
पुरंदर तालुक्यात आतार्पयत 278.6 मिमी. पाऊस झाला असून  तालुक्यात 35क् मिमीर्पयतची पावसाची सरासरी आहे. त्यामुळे  अजूनही 15 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात 4 गावे व 64 वाडय़ावस्त्यांचा समावेश असून 18 हजार 802 ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवले जात आहे. यात माळशिरस, पारगाव, साकुर्डी, बेलसर, सोनोरी, पिंपरी, वाल्हे(10 वाडय़ा), राख (10 वाडय़ा), कोळविहीरे, मावडी क.प.(4 वाडय़ा) व कर्नलवाडी या गावांचा समावेश आहे.
 
बारामती तालुक्यात 9 शासकीय 
व 14 खासगी  टँकरने  पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.    12  गावांच्या  आठ हजार बासष्ट इतक्या लोकसंख्येला व 157 वाड्या-वस्त्यांतील  33 हजार क्8  इतक्या  लोकसंख्येला  पाणी पुरवठा करण्यात येत आहे.   सदर गावे व वाड्या वस्त्यांतील एकूण  41 हजार  क्7क्   लोकसंख्येला  दररोज 74 खेपांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
 
इंदापूर तालुक्यात 
4 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. रेडणी, अकोले (वायसेवाडी), दगडवाडी, घोरपडवाडी येथे महिनाभरापासून टँकर सुरू आहे. लामजेवाडी, खोराची, लाकडी, कळंब, शेळगाव येथे प्रतयिेकी एका टँकरने तय कळस, रणगाव, येथे दोन टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पाझर तलावात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे रूई, कळस, वायसेवाडी, रेडणी येथील टँकर बंद करणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी, डॉ. लहू वडापुरे यांनी दिली.