शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला होणार दिवसाआड पाणीपुरवठा; पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: May 6, 2017 02:03 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने रविवारपासून (६ मे) शहराला

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने रविवारपासून (६ मे) शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, नगराध्यक्षांच्या शिष्टमंडळाने पुणे येथे कुकडी पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरासाठी धरणातून पाणी सोडण्यासाठी निवेदन दिले.बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने नगरपरिषदेने परवापासून (दि. ७ मे) दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाण्याचे आवर्तन मिळण्यासाठी सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पाणीपुरवठा सभापती मुझफ्फर कुरेशी, नगरसेवक विजय दुगड, विठ्ठल पवार, अभिजित पाचर्णे, विनोद भालेराव, रोहिणी बनकर, सुनीता कुरंदळे, संगीता मल्लाव, रेश्मा लोखंडे, ज्योती लोखंडे, पाणीपुरवठा विभागप्रमुख भगवान दळवी यांच्या शिष्टमंडळाने पुणे येथे उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता गणेश नन्नोर यांची भेट घेऊन निवेदन दिले. बेकायदा वाळूउपशामुळे घोड नदीपात्रात प्रचंड मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे पाणी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास उशीर लागतो.