शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज-कोंढव्यात वस्तीनिहाय आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वडगाव जलकेंद्र शुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या कात्रज-कोंढव्यातील केदारेश्वर व महादेवनगर येथील वस्तीनिहाय पाणीपुरवठा आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वडगाव जलकेंद्र शुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या कात्रज-कोंढव्यातील केदारेश्वर व महादेवनगर येथील वस्तीनिहाय पाणीपुरवठा आता आठवड्यातून एक दिवस बंद राहणार आह़े १९ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे़

वारनिहाय पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर पुढीलप्रमाणे :

सोमवार - कात्रज गाव, सातारा रस्ता परिसर, साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर सोसायटी, महानंद सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत सोसायटी.

मंगळवार - राजस सोसायटी, कमला सिटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, भूषण सोसायटी, निरंजन सोसायटी, बलकवडेनगर, स्टेट बँकनगर, टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी

बुधवार - सुखसागरनगर भाग १, सुखसागरनगर भाग २

गुरुवार - शिवशंभोनगर, महादेवनगर, स्वामीसमर्थनगर, विघ्नहर्तानगर, महावीरनगर, विद्यानगर, आनंदनगर, सुंदरनगर, अशरफनगर, सावकाशनगर, काकडेवस्ती, गोकुळनगर, वृंदावननगर.

शुक्रवार - वाघजाईनगर, प्रेरणा हॉस्पीटल, भांडेआळी, गुलाबशहानगर, कोंढवा बुद्रुक, हिलव्ह्यू सोसायटी, मरळनगर, कांतीनी अपार्टमेंट, ठोसरनगर, लक्ष्मीनगर.

शनिवार - उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, माउलीनगर, वरखडेनगर, जाधवनगर, पोलिस कॉलनी, साई इंडस्ट्रीज, राजीव गांधीनगर, चैत्रबन वसाहत, कृष्णानगर, झांबरे वस्ती, अण्णाभाउ साठेनगर, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडे वस्ती.

रविवार - भारतनगर, दत्तनगर, जोगेश्वरीनगर, मोरे वस्ती, निंबाळकर वस्ती, खामकर वस्ती, शिवप्लाझा सोसायटी, पिसोळी रोड, पारगेनगर, आंबेडकरनगर, पुण्याधाम आश्रमरोड, हगवणे वस्ती.

-----------------------