शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सिडनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: December 16, 2014 04:16 IST

आॅस्टे्रलियामधील सिडनी शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह पुण्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : आॅस्टे्रलियामधील सिडनी शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह पुण्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहर पोलिसांना दक्षतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.सिडनीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा मुंबईवर झालेल्या हल्ल्याशी साधर्म्य साधणारा आहे. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्यांमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हॉटेल, लॉजेस, संशयित व्यक्तींची तपासणी सुरु करण्यात आली आहे. तसेच वाहन तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्याबरोबरच देशातील महत्त्वाच्या शहरांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद तसेच बंगळुरू या शहरांचा यामध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)