शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करा, स्वीटचा आस्वाद मोफत

By admin | Updated: February 16, 2017 03:36 IST

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अभियान राबविले जात असून, त्यात शहरातील पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स

पुणे : मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अभियान राबविले जात असून, त्यात शहरातील पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनही सहभागी होत आहे़ मतदान केल्याची खूण दाखवेल, त्या प्रत्येकाला या संघटनेचे सदस्य असलेल्या पुण्यात ७०० हॉटेलमध्ये एका स्वीटचा मोफत आस्वाद घेता येईल.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या असोसिएशनच्या सदस्यांबरोबर बैठक घेतली़ तीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या अभियानात आपण कशा प्रकारे आपला सहयोग देऊ शकता, याची विचारणा केली़ त्या वेळी त्यांनी मतदान करून आलेल्या प्रत्येकाला हॉटेलतर्फे एक स्वीट मोफत दिले जाईल, असे सांगितले़ या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष गणेश शेट्टी, तसेच पदाधिकारी किशोर सरपोतदार, संजीत लांबा, जवाहर चोरगे, प्रफुल्ल चांदवडकर, विश्वनाथ पुजारी, विक्रम शेट्टी आदी सहभागी झाले होते़ हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच शहरातील अनेक संघटना, संस्थांनी सामाजिक जाणिवेतून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे़(प्रतिनिधी)