शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

व्हर्च्युअल सिम्युटेक, मेडीकोज संघांचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कर्मा ९ स्पोर्ट्स आणि रेडबुल यांच्यातर्फे आयोजित कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कर्मा ९ स्पोर्ट्स आणि रेडबुल यांच्यातर्फे आयोजित कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हर्च्युअल सिम्युटेक, मेडीकोज या संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे आठवड्याच्या शेवटी दर शनिवार व रविवार या दिवशी ही स्पर्धा खेळली जाते. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अजय चव्हाणच्या (३-२३) केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर व्हर्च्युअल सिम्युटेक संघाने ट्रोजन्स संघाचा ५६ धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात सागर वाघमारे (नाबाद ५० धावा व २-२६) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मेडीकोज संघाने पुणे क्रिकेट अकादमी संघाचा ७ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.

सविस्तर निकाल : साखळी फेरी :

व्हर्च्युअल सिम्युटेक : २० षटकांत ६ बाद १८१ धावा, हिमांशू अगरवाल ४१, चंद्रकांत इनामदार नाबाद ३५, मयंक लांडगे २५, अमित जंगम १९, अमित सिंग १८, सुहास जगदाळे २-२४ वि.वि. ट्रोजन्स १९.३ षटकांत सर्व बाद १२५ धावा, गौरव उपाध्याय २७, सुहास जगदाळे २०, स्वप्नील आवळे १४, अजय चव्हाण ३-२३, पुरुषोत्तम खांदेबरड ३-१९, अमित सिंग १ -६; सामनावीर - अजय चव्हाण; व्हर्च्युअल सिम्युटेक संघ ५६ धावांनी विजयी

पुणे क्रिकेट अकादमी : १९.२ षटकांत सर्व बाद १२५ धावा, राज नवले ५३, ऋत्विक सातव १३, फरशे अन्सारी ३-६, प्रफुल मानकर ३-१४, सागर वाघमारे २-२६ पराभूत वि. मेडीकोज : १२.३ षटकांत ३ बाद १२६ धावा, आबिद शेख नाबाद ५७, सागर वाघमारे नाबाद ५०, राहुल किराड १-१६; सामनावीर - सागर वाघमारे; मेडीकोज संघ ७ गडी राखून विजयी.