शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विद्याथ्र्यानी रोखली एसटी

By admin | Updated: September 3, 2014 00:38 IST

रोमनवाडी ते सासवड बस पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही महामंडळाच्या धोरणाविरुद्ध पांडेश्वर (ता. पुरंदर) येथे संतप्त विद्याथ्र्यानी सुमारे तासभर बस रोखून धरली.

जेजुरी :  रोमनवाडी ते सासवड बस पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही महामंडळाच्या धोरणाविरुद्ध पांडेश्वर (ता. पुरंदर) येथे संतप्त विद्याथ्र्यानी सुमारे तासभर बस रोखून धरली. एसटीच्या वरिष्ठ अधिका:यांनी विद्याथ्र्यांची मागणी मान्य केल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. 
रोमनवाडी, पांडेश्वर, जवळाजरुन आदी परिसरातून सासवड-जेजुरी येथे शिक्षण घेण्यासाठी सुमारे 5क् विद्यार्थी, विद्यार्थिनी दररोज एसटीने जातात. या विद्याथ्र्यासाठी सकाळी 7 वाजता जाणारी रोमनवाडी जेजुरी ही एकमेव एसटी बस आहे. 
पूर्वी ही बस रोमनवाडी व्हाया जेजुरी ते सासवड अशी जात होती. मात्र, महामंडळाने ती फक्त रोमनवाडी ते जेजुरी अशीच ठेवल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी सासवडला जाणा:या विद्याथ्र्यांचे नुकसान होऊ लागले. रोमनवाडी येथून या विद्याथ्र्याना जेजुरीला यावे लागत आहे. तेथून दुस:या बसने सासवडला जावे लागत होते. 
शिवाय त्यासाठी रोमनवाडी ते जेजुरी एक एसटीचा पास, आणि जेजुरी ते सासवड असा दुसरा पास काढावा लागत असल्याने विद्याथ्र्यांना मनस्ताप सहन करावा लागत असे. असे असूनही त्यांना महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही. या संदर्भात विद्याथ्र्यानी सासवड आगरप्रमुखांकडे वारंवार रोमनवाडी ते सासवड अशी पूर्वीसारखीच बससेवा सुरु करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
मागणी मान्य होत नसल्याने, शेवटी काल सकाळी विद्याथ्र्यानी पांडेश्वर येथे चौकातच बस रोखून धरली. विद्याथ्र्यांच्या या आंदोलनात ग्रामस्थही सहभागी झाले होते. एक तर एसटीच्या बस वेळेत येत नाही. शिवाय पास काढूनही विद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत होते. विनंत्या करूनही कोणीच दखल घेत नाही, असे म्हणत विद्याथ्र्यानी आंदोलन केले. विद्याथ्र्याचे आंदोलन बघून पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती माणिक ङोंडे, जेजुरीचे नगरसेवक लालाअण्णा जगताप, पांडेश्वरचे सरपंच पंढरीनाथ सोनवणो, माजी सरपंच संजय जगताप, उत्तम शिंदे आदी ग्रामस्थ तेथे जमा झाले. त्यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिका:यांशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधला. एसटीचे जिल्हा वाहतूक नियंत्रक शेख यांच्याशी संपर्क साधून विद्याथ्र्यांच्या गैरसोयीची माहिती देण्यात आली. त्यांनी त्वरित रोमनवाडी ते सासवड अशी बस सुरू करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  (वार्ताहर)
 
4पूर्वी ही बस रोमनवाडी व्हाया जेजुरी ते सासवड अशी जात होती. मात्र,  ही बससेवा बंद करण्यात आली. महामंडळाने ती फक्त रोमनवाडी ते जेजुरी अशीच ठेवल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी सासवडला जाणा:या विद्याथ्र्यांचे नुकसान होऊ लागले. रोमनवाडी येथून या विद्याथ्र्याना जेजुरीला यावे लागत आहे. तेथून दुस:या बसने सासवडला जावे लागत होते. या मुळे विद्याथ्र्याना नाहक दोन पास काढावे लाग आहे. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतोय. असे असूनही महाविद्यालयात त्यांना वेळेवर पोहचता येत नाही. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.