शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

हनुमंतराव कोकाटे म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यामध्ये कोणत्याही गावात गर्दी न करता, गोरगरीब कुटुंबांना कशी मदत होईल. मुक्या ...

हनुमंतराव कोकाटे म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यामध्ये कोणत्याही गावात गर्दी न करता, गोरगरीब कुटुंबांना कशी मदत होईल. मुक्या प्राण्यांना पाण्याची व्यवस्था, अनेक गावात वृक्षारोपण, अशी विविध उपक्रम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवले आहेत. तर बावडा परिसरात विविध विकास कामांचा प्रारंभ वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला आहे. बावडा, निमगावकेतकी, भिगवण,या भागात कोरुनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना मोफत फळे वाटप करून अन्नदान करण्यात आले आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवा नेते नवनाथ रुपनवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

०२ इंदापूर एनसीपी

कडबनवाडी येथील वन्यप्राण्यांना पाण्याची सोय करताना पदाधिकारी.