शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकराची दुबार नोंदणी रद्द करा

By admin | Updated: June 13, 2014 05:00 IST

शहरातील मोकळ्या जागांवर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेले भोगवटा पत्र घेतल्यानंतरही शहरातील अनेक मोकळ्या जागांवर मिळकतकर विभागाकडून रिकाम्या जागांवरही कर आकारला जात आहे

पुणे : शहरातील मोकळ्या जागांवर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेले भोगवटा पत्र घेतल्यानंतरही शहरातील अनेक मोकळ्या जागांवर मिळकतकर विभागाकडून रिकाम्या जागांवरही कर आकारला जात आहे. प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे या मिळकतकराची थकबाकी दिवसेंदिवस वाढल्याचे दिसत असून या दुबार नोंदी तत्काळ दुरुस्त करव्यात अशी मागणी नागरी हक्क संस्थेने केली आहे.महापालिकेच्या जुन्या तसेच नवीन हद्दीतील मोकळ्या जागांवरही पालिकेकडून मिळकतकराची आकारणी केली जाते. मात्र, या जागांवर नंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा भोगवटापत्र पालिकेच्या वतीने दिले जाते. हे भोगवटापत्र दिल्यानंतर पालिकेच्या मिळकतकर नोंदी मधील मोकळ्या जागेची कर नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. मात्र, ही नोंदणी न करता, त्याच जागेवर असलेल्या नवीन बांधकामासाठी पालिकेकडून पुन्हा कर आकारणी सुरू केली जाते. त्यामुळे एकाच जागेसाठी मिळकतकराची दोन बिले निघतात. तर संबंधित मिळकतधारक एकच बिल भरतो. परिणामी दुसरीकडे एका बिलाच्या थकबाकीचे प्रमाण वाढत असून ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे मोकळ्या जागेच्या नावावर लागलेला कर शुन्य करावा अशी मागणी सुधीर कुलकर्णी यांनी केली आहे.