शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोडच्या नावाखाली परराज्यातील ट्रकचालकांची होते लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST

या प्रकारामुळे ट्रकचालक मात्र वैतागले आहेत. खेड-शिवापूर टोलनाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही बाजूस दोन वजनकाटे आहेत. टोल नाक्यावर माल वाहतूक ...

या प्रकारामुळे ट्रकचालक मात्र वैतागले आहेत.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही बाजूस दोन वजनकाटे आहेत. टोल नाक्यावर माल वाहतूक करणारा ट्रक आला की त्या ट्रकला वजनकाट्यावर नेले जाते. त्या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त वजन असल्यास त्या प्रमाणात त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. मात्र पावतीव्यतिरिक्त उरलेले जास्तीचे पैसे ट्रकचालकाला परत दिले जात नाहीत. या प्रकारामुळे परराज्यातील ट्रकचालक त्रस्त झाले आहेत. या प्रकारांमुळे अनेकदा या ट्रकचालकांच्या जवळ पैसे उरत नाहीत. गाडीतील माल संबंधित ठिकाणी वेळेत पोचवला जाणे जिकिरीचे होऊन जाते. अशा अनेक अडचणी त्याच्या समोर उभ्या राहतात.

ट्रकचालकांच्या लुटीचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. टोल नाक्यावर ट्रकचालकांची सुरू असलेली लूट थांबवली पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

बनावट टोलपावत्याप्रकरणी आणखीन ५ जणांवर गुन्हा दाखल, आरोपींची संख्या झाली १२

चौकट

"बनावट टोल पावती प्रकरणात अजून काही आरोपी वाढले असून एकूण सात आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून तपास योग्य रीतीने चालू आहे, अशी माहिती राजगड पोलिसांकडून मिळाली.