शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: March 31, 2017 23:43 IST

भरधाव पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. हा अपघात मंचर-पारगाव रस्त्यावर

मंचर : भरधाव पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. हा अपघात मंचर-पारगाव रस्त्यावर अवसरी खुर्द गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी झाला. सुनील दिलीप उदागे (वय २९, रा. पिंपरखेड) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.सुनील उदागे हा तरुण त्याच्या मोटारसायकलवरून (एम. एच. १४ ईए ४३५०) ससून रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी निघाला होता. पिंपरखेड येथून पारगाव-मंचर रस्त्याने अवसरी खुर्द गावच्या हद्दीत साई लॉनजवळ उदागे यांची मोटारसायकल आली. त्या वेळी मंचर बाजूकडून पारगाव बाजूकडे पिकअप (एम. एच. १४ ए. एच. १३८९) हा भरधाव वेगाने आला.यासंदर्भात फकिरा गिरजू उदागे यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली. वाहन हलगर्जीने, अविचाराने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल पिकअपचालक विलास दगडू थिटे (रा. जऊळके) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पिकअप चालकाच्या बाजूचा टायर फुटून पिकअप मोटारसायकलला जाऊन धडकली. या अपघातात सुनील उदागे यांच्या डोक्याला व उजव्या पायाला मार लागला. त्यांच्यावर सुरुवातीस मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी सुनील उदागे मरण पावले.