शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार तीनशे प्रकरणो निकाली

By admin | Updated: December 13, 2014 23:08 IST

सासवड येथे न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात एकूण 2 हजार 358 प्रकरणात तडजोडी झाल्या व 27 लाख रुपयांची वसुली झाली .

सासवड : सासवड येथे न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात एकूण 2 हजार 358 प्रकरणात तडजोडी झाल्या व 27 लाख रुपयांची वसुली झाली .  
या वेळी दिवाणी 19, फौजदारी 7क्8, प्रांत यांच्याकडील 
27, तहसीलदारांकडील 14 ग्रामपंचायतींकडील 1 हजार पाचशे नव्वद प्रकरणी तडजोड झाली. ग्रामपंचायत करवसुलीपैकी 18 
लाख 75 हजार रुपये वसुली 
झाली. विद्युत मंडळाचे 1 लाख 42 हजार, स्टेट बँकेचे 3 लाख 37
 हजार, महाराष्ट्र बँकेचे 3 लाख 5क् हजार बँक ऑफ इंडियाचे 2क् 
हजार अशी वसुली झाली. शनिवारी (दि.13) सकाळी सासवड न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती 
श्रीकृष्ण इनामदार यांच्या हस्ते व स. न्यायाधीश अरविंद पंडागळे 
यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.  
उपाध्यक्ष तुषार मिरजकर, सचिव भारत बोरकर, गणोश उरणो, किरण फडतरे यांनी स्वागत केले. सासवड न्यायालयाचे सहायक अधीक्षक  सूर्यकांत घोणो, आर. आर. कदम, वरिष्ठ लिपिक एन. आर. बोत्ने यांनी नियोजन केले. या वेळी तहसीलदार संजय पाटील, जेजुरीचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, नायब तहसीलदार सुनंदा पाटील, गावचे सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सरपंच उपस्थित होते. (वार्ताहर)
 
4या वेळी न्यायमूर्ती इनामदार यांनी जास्तीत जास्त लोकांनी खटले मिटवावेत, असे आवाहन केले. भावा- भावांचा वाद, बहीण-भावाचा वाद, कौटुंबिक वाद यामुळे आपले कुटुंब मागे राहाते. प्रगती होत नाही. म्हणून तडजोड करावी, असे आवाहन इनामदार यांनी केले. सह न्यायाधीश अरविंद पंडागळे, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, गट  विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष नाझीरकर यांनी प्रास्ताविक केले. पॅनेल जज म्हणून महेश बारटक्के, आशपाक बागवान, नवनाथ गायकवाड, सुरेश फडतरे, राहुल काळे, दिगंबर पोमण, प्रकाश खाडे, राणी यादव, कलाताई फडतरे, किरण फडतरे, बापूसाहेब गायकवाड, प्रशांत यादव, सतीश राणो यांनी काम पाहिले.