शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरपीआयमध्ये दोन गट

By admin | Updated: February 5, 2017 03:47 IST

भारतीय जनता पक्षासोबत महापालिका निवडणुकीमध्ये युती करून उमेदवारी मिळवताना शहराध्यक्षांसह उमेदवारांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले)

पुणे : भारतीय जनता पक्षासोबत महापालिका निवडणुकीमध्ये युती करून उमेदवारी मिळवताना शहराध्यक्षांसह उमेदवारांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अस्तित्व संपुष्टात आणण्याचा डाव रचल्याचा आरोप पक्षातील नाराज गटाकडून करण्यात आला आहे. महापालिका जागावाटपावरून आरपीआयमध्ये शहरात दोन गट पडले असून नाराज गट रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध सभा घेऊन निदर्शने करणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोपही शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये करण्यात आला. या बैठकीला युवक शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे, तानाजी ताकपेरे, बाळासाहेब शेलार, बाबा लोखंडे, बाबासाहेब साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कमळ चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत पक्षाध्यक्ष आठवलेंकडे दाद मागण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पक्षाला स्वतंत्र चिन्ह अद्याप मिळालेले नाही. नवे चिन्ह घेऊन मतदारांपर्यंत तो पोहोचवणे शक्य होत नाही. या अडचणीचा विचार करूनच कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाचे निरीक्षक, शहर संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे घेतला आहे. - बाळासाहेब जानराव, ज्येष्ठ नेते, रिपाइं, आठवले गट