शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकराचा तिप्पट दंड रद्द

By admin | Updated: December 12, 2014 00:05 IST

पालिकेकडून भोगवटापत्र तसेच पूर्णत्वाचा दाखल न घेता इमारतीचा वापर सुरू करणा:या नागरिकांना पालिकेकडून तीनपट दराने मिळकतकर आकारला जातो.

पुणो : पालिकेकडून भोगवटापत्र तसेच पूर्णत्वाचा दाखल न घेता इमारतीचा वापर सुरू करणा:या नागरिकांना पालिकेकडून तीनपट दराने मिळकतकर आकारला जातो.  अनेकदा बांधकाम व्यावसायिकांनी पूर्णत्वाचा दाखला न घेतल्याने किंवा कायदेशीर बाबींमुळे हा भरुदड नागरिकांना सहन करावा लागतो. बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या परवानगीनुसार बांधकाम केलेले असेल;  मात्र पूर्णत्वाचा दाखला आणि भोगवटापत्र घेतले नसेल तर अशा नागरिकांना एकपट दरानेच कर आकारण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आज दिली. 
महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा बांधकाम करणा:यांबरोबरच पालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला तसेच भोगवटापत्र न घेतलेल्या नागरिकांकडून तीनपट मिळकतकर वसूल करण्याचा निर्णय महापालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे 
यांनी 2क्क्8 मध्ये घेतला होता. पालिकेकडून घेतला जाणारा दंड अन्यायकारक असल्याने हा दंड रद्द करावा, असा प्रस्ताव नगरसेवक विशाल तांबे व अप्पा रेणुसे यांनी पालिका आयुक्तांना काही दिवसांपूर्वी दिला होता. 
पालिकेच्या विधी विभागाबरोबर याविषयी चर्चा करून हा दंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले. तसेच 2क्क्8 नंतर ज्या मिळकतींना तीनपट दंड आकारण्यात आला आहे, त्यांचे बांधकामही नियमित असल्यास त्यांनाही या आर्थिक वर्षाच्या करात सवलत देण्यात येणार असून, त्यांनी तीनपट दंड भरला असल्यास पुढील वर्षाच्या करातून तो वळता करून घेतला जाणार आहे. 
पालिकेने 15 नागरिकांकडून तीनपटीने कर आकारणी केल्याचे ते म्हणाले. या निर्णयामुळे नागरिकांना कर लावून घेणो सोयीस्कर होणार असल्याने पालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
 
1बांधकाम विभागाने बांधकाम नकाशास परवानगी देऊन काम चालू करण्याचा दाखला (कमिन्समेंट सर्टिफिकेट) दिल्यानंतर, जोते तपासणी दाखला मिळाला असल्यास (प्लिंथ चेक) आणि करण्यात आलेले बांधकाम महापालिकेस सादर करण्यात आलेल्या नकाशानुसार असल्यास ज्या व्यक्तीने सदर घराचा वापर सुरू केला असल्यास अशा व्यक्तीस राहण्यास गेलेल्या आर्थिक वर्षाच्या दरानुसार, करआकारणी एकपटीने केली जाईल. मात्र, त्या मिळकतधारकास मंजुरीप्रमाणोच असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. 
 
2यापूर्वी ज्या मिळकतींना बांधकाम चालू करण्याचा दाखला मिळाला आहे; मात्र त्यानंतर तीनपट करआकारणी करण्यात आलेली आहे, त्यांनी आपला कर 31 मार्च 2क्14 पूर्वी भरल्यानंतर, त्यांना कर विभागास अर्ज करून बांधकाम विभागाचे मंजूर नकाशाप्रमाणोच बांधकाम असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना चालू वर्षापासून एकपट दराने करआकारणी केली जाईल. तसेच त्यांनी चालू आर्थिक वर्षाची तीनपट रक्कम भरली असल्यास त्यांनी ती पुढील वर्षाच्या करात वळती केली जाईल.
 
3संबंधित मिळकतधारकास कमिन्समेंट सर्टिफिकेट दिले असल्यास तसेच जोते तपासणी दाखलाही मंजूर झालेला आहे. मात्र, मान्य नकाशा व्यतिरिक्त 
जादा बांधकाम असल्यास मात्र, ते बांधकाम विभागाच्या नियमानुसार, नियमित होणार 
असल्यास अशा मिळकतधारकांनाही सवलत मिळणार आहे.