शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंडे हाजीर हो!

By admin | Updated: May 25, 2017 02:54 IST

‘पीएमपी’ला महापालिकेने रक्कम देण्याचा विषय स्थायी समितीसमोर होता

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : ‘पीएमपी’ला महापालिकेने रक्कम देण्याचा विषय स्थायी समितीसमोर होता. त्या वेळी पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे हे संचालक मंडळाची बैठक घेण्याकामी टाळाटाळ करत आहेत. कार्यालयीन वेळेनंतरच फोन करायचा, असे संचालकांनाच बेमुर्वतपणे सांगतात. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना बोलावूनही आले नाहीत. जोपर्यंत मुंडे महासभेत येऊन नगरसेवकांच्या अडीअडचणी समजावून घेत नाहीत, तोपर्यंत ‘पीएमपी’ अर्थसाह्य करणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती सदस्यांनी घेतली आहे. पीएमपी संचलन तुटीपोटी पावणेसहा कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या विषय पत्रिकेवर होता. या सभेत ‘पीएमपी’ अर्थसाह्य करण्यासाठी सर्व सदस्यांचे एकमत झाले. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली. अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘संचलन तुटीची रक्कम देण्याची मागणी पीएमपी व्यवस्थापनाने केली आहे. केवळ पैसे घेण्यासाठी अधिकारी स्थायी समितीत येतात. महासभांकडे कोणीही फिरकत नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो, अशा तक्रारी सर्वपक्षीय सदस्यांनी केल्या आहेत.