शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळवंडीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: October 25, 2014 22:26 IST

पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथे गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले.

पिंपळवंडी : पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथे गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले. मात्र, मशिनमध्ये पैसेच शिल्लक नसल्यामुळे चोरटय़ांचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे बँकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एन. के. मोहरे यांनी दिलेली माहिती अशी की, येथील डी. आर. काकडे पॉलिटेक्निक कॉलेजच्या शेजारी बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखेच्या बाजूला असलेल्या एटीएमच्या केबिनमध्ये घुसून चोरटय़ांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास एटीएम फोडून त्यामधील पैसे  काढण्याचा प्रय} केला. परंतु, एटीएममध्ये पैसे शिल्लक नसल्याने चोरीचा प्रय} फसला. चोरटय़ांनी चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅम:याचीही तोडफोड केली आहे.  
या ठिकाणी पिंपळवंडी (शिवनगर) येथील एका तरुणाची मोटारसायकल आढळली असून, पोलिसांनी याबाबत संबंधित तरुणाकडे चौकशी केली असता, मोटारसायकल चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी बँकेच्या बाहेर आणि आत असलेल्या सीसीटीव्ही कॅमे:याचे फुटेज मागविले असून, चोरटय़ांना लवकरच अटक करण्यात येईल, असे मोहरे यांनी सांगितले. 
एटीएममधील पैशांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची गरज असतानाही नेमणूक का झाली नाही, असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित केला 
जात आहे.  (वार्ताहर)
 
4पिंपळवंडी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भुरटय़ा चो:यांचे सत्न सुरू असून, परिसरात अनेक शेतक:यांच्या कुकडी नदीच्या काठावर बसवलेल्या मोटारी आणि केबलच्या चो:या झाल्या आहेत.  या चो:यांच्या तपासात पोलिसांना अपयश येत असल्याने मोटार आणि केबल चोरीच्या तक्रारी देण्यास कुणी पुढे येत नसल्याचे येथील  शेतक:यांनी सांगितले. या परिसरात नेहमीच छोटय़ा-मोठय़ा चो:या होतात. 
4या  चो:या किरकोळ स्वरूपाच्या असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार नसल्यामुळे नोंद होत नाही. त्यामुळे या भुरटय़ा चो:यांचे सत्न अद्यापही सुरूच आहे. पोलीस आणि पिंपळवंडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी पोलीस दूरक्षेत्नाची सुसज्ज इमारत बांधण्यात आली. परंतु, या ठिकाणी तीन पोलीस कर्मचारी नेमणुकीस असूनही हे पोलीस दूरक्षेत्न कायमच बंद असते.