शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक पेटल्याने वाहतूककोंडी

By admin | Updated: December 17, 2014 05:31 IST

मुुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अचानकपणे ट्रकने पेट घेतल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास बंद होती. आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक

उर्से : मुुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अचानकपणे ट्रकने पेट घेतल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास बंद होती. आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना सव्वापाच वाजता किलोमीटर क्र. ८० जवळ घडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.मुंबई-भिवंडी येथून ट्रान्सपोर्टद्वारे माल घेवून निघालेला ट्रक क्रमांक (एचएच ०४, सीजी ५९८९) हा ओझर्डे गावाच्या पुढे किलोमीटर क्रमांक ८० जवळ आला असता वाहनचालक श्रीपती संभाजी धुमाळे याला आरश्यामधून मागील बाजूस धूर येत असल्याचे समजले. यानंतर तात्काळ गाडी बाजुला घेवून पाहिले असता गाडीने तत्पर पेट घेतला. या वेळी येथून पळाल्याने वाहनचालकाचा जीव वाचला. मात्र गाडीने पेट घेतल्याने गाडीतील एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाला. गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या वेळी आग विझविण्यासाठी आयआरबी तळेगाव पिंपरी-चिंचवड येथील तीन अग्निशामक दलाचे बंद यांनी आग विझवली.मुंबई-पुणे बाजुवरील वाहनचालकांची रांग सुमारे २० किलोमीटर लांब लागली होती. रांग लागली होती. (वार्ताहर)