शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातून वीस लाख रुपये किमतीचे ट्रक चोरणा-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST

पुणे : ग्रामीण भागातून ट्रक चोरणा-या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीचे दोन ...

पुणे : ग्रामीण भागातून ट्रक चोरणा-या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीचे दोन ट्रक जप्त करण्यात आले.

पैगंबर सिंकदर शेख (वय ३१, रा. मिरज, तासगाव फाटा, जि. सांगली) आणि अशोक बबन निळे (वय ३०, रा. वसपेठ, ता. जत, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ग्रामीण भागातून चोरलेले ट्रक विक्रीसाठी घेऊन दोघेजण भिगवण परिसरात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिसांनी भिगवण परिसरात नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. नाकाबंदीत ट्रकचालक शेख आणि निळे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत शेख आणि निळे यांना कर्नाटकातून ट्रक चोरल्याची कबुली दिली. निळे याच्याकडे दहा चाकी अवजड ट्रक असून, तो बनावट क्रमांकाचा वापर करून ट्रक चालवित असल्याची माहिती मिळाली. निळेने दहा चाकी ट्रक सोलापूर भागातील एकाकडून ट्रक आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, भिगवण पोलीस ठाण्याचे निरीक्षक जीवन माने, शिवाजी ननावरे, विजय कांचन, विजय करे, अमोल शेंडगे, मंगेश भगत आदींनी ही कारवाई केली.

---