शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:15 IST

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोठे फेरबदल केले असून, एका ठिकाणी २ ...

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोठे फेरबदल केले असून, एका ठिकाणी २ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या ११ पोलीस अधिकाऱ्यांसह ३३ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ (पौड - मुदतवाढ),

भाऊसाहेब पाटील (यवत - मुदतवाढ)

नारायण पवार (दौंड ते यवत)

अशोक शेळके (जिल्हा विशेष शाखा ते स्थानिक गुन्हे शाखा)

विठ्ठल दबडे (आर्थिक गुन्हे शाखा ते भोर पो. स्टे)

विनोद घुगे (नियंत्रण कक्ष ते दौंड)

विलास देशपांडे (नियंत्रण कक्ष ते नारायणगाव)

तयुब मुजावर (लोणावळा ग्रामीण ते इंदापूर)

भगवंत मांडगे ( नियंत्रण कक्ष ते रांजणगाव)

सुरेशकुमार राऊत (रांजणगाव ते शिरूर)

प्रवीण मोरे (नियंत्रण कक्ष ते लोणावळा ग्रामीण)

पद्माकर घनवट (स्थानिक गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)

प्रवीण खानापुरे ( शिरुर ते नियंत्रण कक्ष)

...........

सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेले ठिकाण

संदीप येळे (रांजणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा)

राहुल घुगे (सासवड ते बारामती तालुका)

जीवन माने (भिगवण ते घोडेगाव)

दिलीप पवार (वालचंदनगर ते भिगवण)

बिराप्पा लातूरे (इंदापूर ते वालचंदनगर)

नवनाथ रानगट (शिक्रापूर ते आळेफाटा)

प्रमोद पोरे (बारामती तालुका ते बारामती शहर)

ऋषिकेश अधिकारी (दौंड - मुदतवाढ)

.........

पोलीस उपनिरीक्षकांच्या बदली झालेले ठिकाण

सतीश डोले (आळेफाटा ते घोडेगाव)

राजेंद्र पवार (भोर ते आळेफाटा)

शामराव मदने (वाचक -भोर विभाग -मुदतवाढ)

दिलीप देसाई (वडगाव मावळ - मुदतवाढ)

प्रकाश खरात (दौंड ते बारामती)

बाळू पवार (वाचक -खेड विभाग ते नियंत्रण कक्ष)

सुरेखा शिंदे (कामशेत ते लोणावळा शहर)

सागर खबाले (मंचर ते सायबर)

संजय धोत्रे (इंदापूर ते वाचक - खेड विभाग)

प्रियांका माने (लोणावळा शहर ते यवत)

सुनील मोटे (शिरूर ते वेल्हा पो. स्टे.)