शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव रस्त्यावर वाहतूककोंडी

By admin | Updated: November 9, 2015 01:35 IST

माळेगावच्या कृषी प्रदर्शनासाठी शनिवारी (दि. ७) सकाळी १ वाजता माळेगाव रस्त्यावर मोठी गर्दी उसळली. अपुरे पोलीस कर्मचारी, उदासीन प्रशासन आणि नियोजनाच्या अभावाचा मोठा

बारामती : माळेगावच्या कृषी प्रदर्शनासाठी शनिवारी (दि. ७) सकाळी १ वाजता माळेगाव रस्त्यावर मोठी गर्दी उसळली. अपुरे पोलीस कर्मचारी, उदासीन प्रशासन आणि नियोजनाच्या अभावाचा मोठा फटका वाहतुकीला बसला. त्यामुळे हजारो वाहने या रस्त्यावर एक तासाहून अधिक काळ अडकली होती. माळेगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिरापासून वाहतूककोंडीला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही कोंडी दुपारी उशिरापर्यंत कायम होती. अरुंद रस्त्यावर प्रदर्शन पाहण्यासाठी अचानक वाहनांची संख्या वाढली. या वाहनांचे व्यवस्थापन वेळेत झाले नाही. त्यामुळे वाढत्या गर्दीचे वाहतुकीच्या कोंडीत रूपांतर झाले. 1या शेतकऱ्यांचा बराचसा वेळ वाहतूककोंडीमुळे वाया गेला. त्यामुळे पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाबाबत या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.2वाहतुकीमध्ये अडकलेले काही पोलीस कर्मचारीदेखील होते. मात्र, कोंडी दूर करण्याऐवजी तेच वाट काढताना दिसत होते. कृषी प्रदर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, वाहतूकीचे नियोजन करणे गरजेचे होते. 3यामध्ये मात्र पोलीस, आयोजक कमी पडल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बराचसा वेळ रस्त्यावर काढावा लागला. तसेच, मनस्तापही सहन करावा लागला. 4अरुंद रस्त्यावर प्रदर्शन पाहण्यासाठी अचानक वाहनांची संख्या वाढली. या वाहनांचे व्यवस्थापन वेळेत झाले नाही.