शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:28 IST

अतुल अप्पा कारंडे (वय २२, रा. सहजपूर, गौतमनगर, ता. दौंड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात ...

अतुल अप्पा कारंडे (वय २२, रा. सहजपूर, गौतमनगर, ता. दौंड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (दि.१७) दुपारी दोनच्या दरम्यान सोलापूर बाजूस जाणाऱ्या लेनवर यवतच्या हद्दीत घडला. अतुल हा रिलायन्स पेट्रोल पंपावर कामाला होता. बुधवारी दुपारी २ वाजता त्याची कामाची वेळ संपल्यानंतर दुसरा कामगार सागर लक्ष्मण कोल्हे हा अतुल कडून हिशोब व रीडिंग घेत असताना पंपावर डिझेल भरण्यासाठी इनोव्हा कार आली होती. त्या कारमध्ये ३ हजार ४६० रुपयांचे डिझेल भरल्यानंतर त्या कार चालकाने ५०० रुपये कमी देऊन तो सोलापूर बाजूकडे निघून गेला. म्हणून अतुल हा त्यांच्याकडील दुचाकी घेऊन कारच्या मागे गेला. मात्र यवत गावाच्या हद्दीत त्याची दुचाकी ट्रॅक्टरला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

चौकट :-

असेही दुर्दैव

पेट्रोल पंपावर काम करणारा सहजपूर येथील अतुल गरीब कुटुंबातील युवक होता. डिझेल भरलेले पाचशे रुपये कमी आले म्हणून तातडीने तो त्याच्या दुचाकीवरून इनोव्हा कारच्या मागे गेला. मात्र, तो पुढे गेल्यानंतर पंपावरील दुसऱ्या कामगाराने पैसे परत मोजले असता डिझेल भरलेली रक्कम बरोबर होती. हे सांगण्यासाठी दुसरे कामगार अतुल याच्या मागे गेले मात्र काही अंतरावरच काळाने घाला घातला होता. अतुल त्याच्या आयुष्यातील शेवटच्या घटका मोजत रक्तबंबाळ अवस्थेत महामार्गावर पडला होता. त्याला इतर कर्मचाऱ्यांनी यवत ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र उपचार होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

फोटो