शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आज शहरातील १८७ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:15 IST

पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून गुरुवारी (दि.१२) प्रथमच पुणे महापालिकेला सर्वाधिक म्हणजे तब्बल ७४ हजार ...

पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून गुरुवारी (दि.१२) प्रथमच पुणे महापालिकेला सर्वाधिक म्हणजे तब्बल ७४ हजार कोविशिल्ड लस शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत़ त्यामुळे आज (शुक्रवार दि.१३) शहरातील महापालिकेच्या १८७ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २०० लसीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत.

लसीकरण अधिकारी डॉ़ सूर्यकांत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेला गुरुवारी दुपारी शासनाकडून कोविशिल्ड लसीसह ५ हजार कोव्हॅक्सिन लसही मिळाल्या आहेत़ यामुळे आज शहरातील सर्व लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे़ तसेच ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ७ दवाखान्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे.

आज लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना २० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगद्वारे, तर २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे़ तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२१ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगद्वारे तर ३० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे़ तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास आॅन स्पॉट नोंदणी करून उपलब्ध लस नागरिकांना देण्यात यावी, अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या आहेत़ लसीकरणाच्या आॅनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.