शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेळ नदीवरील बंधारा तुडुंब

By admin | Updated: November 11, 2015 01:38 IST

कनेरसर (ता. खेड) येथील वेळ नदीवरील बंधारा तुडुंब भरला आहे. बंधाऱ्यात पाणी साठल्याने रब्बी हंगामातील पिकांची चिंता मिटली असून, शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

दावडी : कनेरसर (ता. खेड) येथील वेळ नदीवरील बंधारा तुडुंब भरला आहे. बंधाऱ्यात पाणी साठल्याने रब्बी हंगामातील पिकांची चिंता मिटली असून, शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. खेड तालुक्याच्या पूर्व भागात परतीचा पाऊस बऱ्यापैकी झाल्याने येथील तलाव, तळी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कनेरसर येथील वेळ नदीवरील बंधारा तुडुंब भरला आहे. दरवर्षी या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. यंदा मात्र जुने ढापे दुरुस्ती करून व काही ठिकाणी नवीन ढापे बसविल्यामुळे पाण्याची गळती थांबली आहे. या बंधाऱ्याच्या पाण्यावर शेतकरी रब्बी हंगामातील गहू, कांदा, बटाटा व इतर तरकारी पिके घेतात. बंधारा तुडुंब भरल्यामुळे या परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहते. (वार्ताहर)खोडद : हिवरे तर्फे नारायणगाव येथील शिंदे मळ्याच्या शिवारात जिल्हा परिषदेकडून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे व जलपूजन जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच सुधीर खोकराळे, ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. निखील डोंगरे, नयना थोरात, पुष्पा रणदिवे, सुधीर शिंदे, विनायक मुळे, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सुनील गायकवाड, माजी संचालक अर्जुन शिंदे, सुभाष खोकराळे, दीपक कोकाटे, सुदर्शन शिंदे, ग्रामसेविका आर. आर. इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. या बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे परिसरातील २५ हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा लाभ होणार आहे. परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. या सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहेत. यात पाणीसाठादेखील मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.