शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी त्यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ

By admin | Updated: February 13, 2017 01:16 IST

दोन वर्षांपूर्वी एसटी बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस नुकसानभरपाईसाठीआता स्वारगेट आगाराचे उंबरे झिजवावे लागत आहेत.

बारामती : दोन वर्षांपूर्वी एसटी बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस नुकसानभरपाईसाठीआता स्वारगेट आगाराचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अनेक हेलपाटे मारूनदेखील एसटीचे अधिकारी दखल घेत नाहीत. अपघातामुळे एक कान निकामी झाला आहे. खासगी नोकरी गेली, त्यामुळे उपजीविकेचादेखील प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे न्यायासाठी या व्यक्तीला दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. चिखली (ता. इंदापूर) येथील रहिवासी असलेले मधुकर जगन्नाथ हुंबे असे या व्यक्तीचे नाव आहे. दादर-स्वारगेट या शिवनेरी बसमधून ते १८ जून २०१५ ला पुण्याच्या दिशेने येत होते. प्रवासादरम्यान उर्से टोलनाक्यानजीक या बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये बसचा चालक जागीच ठार झाला होता, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या गंभीर जखमींमध्ये हुंबे यांचादेखील समावेश होता. हुंबे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमी अवस्थेतच त्यांना निगडी येथील लोकमान्य रुग्णालायात दाखल केले. प्रथमोपचारानंतर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालायात त्यांना दाखल केले गेले. स्वारगेट एसटी आगाराचे तत्कालीन आगार व्यवस्थापक प्रताप सावंत यांनी हुंबे यांची भेट घेऊन १ हजार रुपयांची तातडीची मदत दिली. तसेच ‘तुम्ही तुमच्या गावी उपचार घ्या. उपचाराच्या खर्चाचे तपशील रुग्णालयाकडून मिळाल्यानंतर आणून द्या. तुम्हाला नुकसानभरपाई दिली जाईल,’ असे सांगितले. (प्रतिनिधी)