शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी सत्तेसाठी तडफडतोेय : गिरीश बापट

By admin | Updated: February 17, 2017 04:33 IST

राष्ट्रवादी अन् काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असल्याने त्यांना सत्तेतून बाहेर काढले असून, पाण्यातून मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो

कोरेगाव भीमा : राष्ट्रवादी अन् काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असल्याने त्यांना सत्तेतून बाहेर काढले असून, पाण्यातून मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशीच ती तडफडायला लागली असल्याची टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. शिरूर तालुक्यातील केंदूर येथे भाजपाच्या प्रचारसभेत बापट बोलत होते. ते म्हणाले, की राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत वैयक्तिक योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे भाजपा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांना सोडणार नाही. राष्ट्रवादी ही अखिल भारतीय राष्ट्रवादी नसून पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष असल्याची टीकाही बापट यांनी केली. आमदार पाचर्णे यांनी सांगितले की, अजित पवारांनी माझ्यावर टीका करीत १ हजार कोटी रुपये कोठून आणले असे विचारतात. त्यांनी आमदारांची पुरवणी बजेटची पुस्तिका पाहावी. मग समजेल आम्ही निधी कोठून आणला. (वार्ताहर)