शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या पैशांतून महाराष्ट्र दर्शन

By admin | Updated: April 16, 2015 00:01 IST

पुण्यातील चोरट्याने लुटलेल्या रकमेतून केली ऐश, पोलिसांची पळापळ

लांजा : पुणे येथील नामांकित कंपनीच्या मॅनेजरच्या गाडीवरील चालकाने तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लंपास केले होते. पुणे पोलिसांना संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा शोध घेतला. अखेर तो लांजा येथे सापडल्याने पुणे पोलिसांचा जीव भांड्यात पडला.पुणे येथील कंपनीच्या मॅनेजरच्या गाडीचा चालक तुकाराम दशरथ चव्हाण यांनी २८ लाख रुपयांची रोकड लंपास करुन आपल्या कुटुंबीयांसह पोबारा केला होता. तुकाराम चव्हाण हा सातारा, सांगली, कर्नाटक, मुंबई असा फिरत असल्याने त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरून पुणे पोलीस याचा शोध घेत होते. चव्हाण हा नेहमीच राहण्याच्या जागा बदलत असल्याने पुणे पोलीसदेखील त्याच्या मागे अखंड महाराष्ट्रभर फिरत होते.मंगळवारपासून तुकाराम चव्हाण याचे लांजा मोबाईलचे स्थान मिळत होते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. काळे आणि त्यांचे सहकारी यांनी आज याला पकडायचेच, असा जणू चंग बांधून बुधवारी दुपारी त्याला एका लॉजवर अटक केली. (प्रतिनिधी)पुणे येथील नामांकित कंपनीच्या मॅनेजरच्या गाडीवरील चालकाने तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लंपास.मोबाईलच्या लोकेशनवरून पुणे पोलीस घेत होते शोध.तुकाराम चव्हाण याने लंपास केलेल्या पैशातून एक तवेरा गाडी देखील खरेदी केल्याचे स्पष्ट.लांजा येथेदेखील आपल्या ओळखी वाढवून जमीन खरेदी करण्याचा होता बेत.आधी गाडी, मग जमीन खरेदीचा बेतचव्हाण याने लंपास केलेल्या पैशातून एक तवेरा गाडीदेखील खरेदी केल्याचे स्पष्ट झाले असून, लांजा येथे त्याने आपली ओळख वाढवून जमीन खरेदी करण्याचा बेत आखला होता. मात्र, या ठिकाणी पुणे पोलीस पथक दाखल होऊन त्याला अटक केल्याने त्याचा पुढील सगळाच बेत फसला आहे. मोबाईलच्या लोकेशनवरून शोध घेण्यात आला.