शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

लघु उद्योगांच्या सुरक्षेचे तीनतेरा

By admin | Updated: October 15, 2016 06:02 IST

औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पात वारंवार होणाऱ्या अपघातानंतर ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता व धास्ती

रिझवान शेख / कुरकुंभकुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पात वारंवार होणाऱ्या अपघातानंतर ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता व धास्ती आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीनुसार लघु उद्योगांचे सुरक्षा आॅडिट प्रत्येक सहा महिन्यांत होणे गरजेचे आहे. मात्र कित्येक दिवसांपासून ते झालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात वाढत्या अपघाताच्या संख्येत कित्येक जणांचे बळी गेले, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले असल्याचे वास्तव समोर येत आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीत आग लागण्याच्या दोन गंभीर घटना घडल्या आहेत. त्यापैकी एक ताजी आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाच्या कार्यालयात सुरक्षा आॅडिट केलेले प्रमाणपत्र प्रत्येक सहा महिन्यांत जमा होणे गरजेचे आहे. मात्र कित्येक वर्षांपासून हे प्रमाणपत्र कुठल्याही रासायनिक प्रकल्पाने सादर केलेले नाही. परिणामी अग्निशामक दलाला उपलब्ध रसायनांची व सुरक्षा साधनांची माहितीच मिळत नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अनेक अडचणी निर्माण होत असतात.