शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

अपघातात तीन परप्रांतीय ठार

By admin | Updated: June 22, 2017 07:18 IST

येथील वाडा गाव फाट्यावर दुचाकीवर चाललेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : येथील वाडा गाव फाट्यावर दुचाकीवर चाललेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीच्या नंबरवरून मृतांची ओळख पटली आहे.अपघातातील मृतांची नावे संजय अमल पारुई (वय १६, रा. जम्बेरिया अबाद, नॉर्थ २४, परगनास, मुरानिशा, पश्चिम बंगाल), निर्मळ आशिन मंडल (वय २१, रा. आदसिंग्री (अंगशा) अससिंग्री, बोनगाव, नॉर्थ २४ परगनास, पश्चिम बंगाल), लालटू आनंद दाट (रा. सदर) अशी आहेत. कोरेगाव भीमा येथील वाडा गाव फाट्याजवळ काल रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नगर बाजूकडे (एमएच १२ सीएल ०७५९) या दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला मार लागला होता. त्यात दोघे जण जागेवरच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामदास गव्हाणे यांनी एका जखमीला खासगी रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान तिसऱ्या दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला आहे. ही दुचाकी रघुनाथ गजाबा चौंधे (रा. पेरणेफाटा, ता. हवेली) यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुचाकीचे मालक चौंधे यांनी त्यांची दुचाकी तिघा मित्रांना दिल्याचे सांगितले. त्यावरून ओळख पटली.