शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे वर्षांपूर्वीचा ग्रंथ आढळला रस्त्यावर

By admin | Updated: October 31, 2015 01:28 IST

येथील एका रस्त्यावर तब्बल तीनशे वर्षांपूर्वी ‘नवनाथ भक्तीसार ग्रंथ’ आढळला. सव्वाशे वर्षांपूर्वी शिळाप्रेसवर छापला आहे. भांडारकर संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल व अभ्यासक वा. ल. मंजूळ यांना तो सापडला.

पुणे : येथील एका रस्त्यावर तब्बल तीनशे वर्षांपूर्वी ‘नवनाथ भक्तीसार ग्रंथ’ आढळला. सव्वाशे वर्षांपूर्वी शिळाप्रेसवर छापला आहे. भांडारकर संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल व अभ्यासक वा. ल. मंजूळ यांना तो सापडला. कोथरूड भागातील पं. जितेंद्र अभिषेकी उद्यानासमोरील फूटपाथवर प्लॅस्टिकच्या पिशवीत काही तरी वस्तू असल्याचे मंजूळ यांना गेल्या आठवड्यात आढळले. त्या पिशवीत काय आहे हे त्यांनी पाहिले असता त्यात ‘नवनाथ भक्तीसार ग्रंथ’ (कर्ता धुंडीसुतर आलो नरहरि, काळ शके १७४१) असल्याचे दिसून आले. इतकी दुर्मिळ प्रत रस्त्यावर पडलेली पाहून मंजूळ अचंबित झाले. त्यांनी हा ग्रंथ घरी आणून साफसूफ केला. पाने योग्य तऱ्हेने लावली. दत्त संप्रदायाचे अभ्यासक साळवी यांच्याकडे तो ग्रंथ सुपुर्द केला. मंजुळ म्हणाले, हा ग्रंथ का. म. थत्ते यांनी संपादित केला आहे. अपूर्व आणि दुर्मिळ हस्त लिखित असून त्यामध्ये ४० अध्याय सरासरी प्रत्येक अध्यायात पाच पाने आणि शेवटी रेखाचित्रे आहेत. पुण्यातील हस्तलिखित संग्रहालयात संस्कृत ग्रंथ जपले जातात पण मराठी ग्रंथाला फारसा वाव नाही.