शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: October 11, 2016 01:52 IST

वडगाव निंबाळकर येथील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर येथील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि. ८) त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.अजित गजानन सुतार, सलीम शफीक भालदार, विनायक अनिल गायकवाड (सर्व रा. वडगाव निंबाळकर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. वडगाव निंबाळकर येथील नीरा डावा कालव्यालगतच्या परिसरात गुरुवारी (दि. ६) तीन तरुणांनी शालेय मुलींचा पाठलाग करून, त्यांची छेड काढली. याबाबत पालकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली; परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याने ग्रामस्थांमधून असंतोष वाढला होता. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या आदेशाने बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी पालकांची बाजू ऐकून तक्रारीनुसार तरुणांवर बाललैंगिक अत्याचार व विनयभंगाचा बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)