शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

माणूस कसा घडेल याचा व्हावा विचार

By admin | Updated: October 16, 2015 00:45 IST

सध्याच्या शिक्षणातून माणूस कसा घडेल, याचा विचार करण्याची शिक्षण संस्थांना गरज असल्याचे मत भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

पिंपरी : सध्याच्या शिक्षणातून माणूस कसा घडेल, याचा विचार करण्याची शिक्षण संस्थांना गरज असल्याचे मत भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने ‘भारतीय पारंपरिक शिक्षणपद्धती- वर्तमान दृष्टी’ विषयावर आयोजित परिषदेच्या समारोपावेळी ते बोलत होते. या वेळी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी, विभाग संघचालक अप्पा गवारे, संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, गुरुकुलम प्रधानाचार्य पूनम गुजर, सहकार्यवाह विलास लांडगे आदी उपस्थित होते. चिंचवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धतीवर दोन दिवसीय सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे, गिरीश प्रभुणे, डॉ. यशवंत पाठक, वामन गोगटे, वामन अभ्यंकर, इंदुमती काटदरे, मीनल दशपुत्रे, सुभाषमहाराज गेठे, रेणू दांडेकर, महेश शर्मा, सुनील देशपांडे, डॉ. अनघा लवळेकर, डॉ. दत्तात्रय तापकीर, मिलिंद कांबळे, दिलीप केळकर, ल. का. मोहरील, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, रमेश पानसे आदींनी मार्गदर्शन केले. पूनम गुजर यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सतीश गोरडे यांनी आभार मानले. हरी भारती, रवींद्र नामदे, नितीन बारणे, गतिराम भोईर, नटराज जगताप, नीता कानिटकर आदींनी संयोजन केले. (प्रतिनिधी)