शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वीकेंड लाॅकडाऊनला वानवडीत चोरट्यांनी फोडले दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:10 IST

वानवडी : वीकेंड लाॅकडाऊनला सुरुवात झाल्याच्या पहिल्या दिवशीच्या मध्यरात्री वानवडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडत अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू चोरून नेल्या ...

वानवडी : वीकेंड लाॅकडाऊनला सुरुवात झाल्याच्या पहिल्या दिवशीच्या मध्यरात्री वानवडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडत अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू चोरून नेल्या आहेत.

शुक्रवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास वानवडीतील होलेवस्ती येथे असलेल्या मयूर सुपर मार्केट या किराणा मालाच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत धान्य, सिगारेट पाकीट, बिस्कीट पुडे, रोख रक्कम तसेच ड्रायफ्रूट चोरले.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून, चोरट्यांनी तोंडाला मास्क लावले असल्याने शहानिशा करणे अडचणीचे ठरत आहे. भैरोबानाला पोलीस चौकीत चोरीची घटना झाल्याचे सांगण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज वरुन चोरांचा तपास सुरु असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पोटवडे यांनी सांगितले.

कोरोना काळातील लाॅकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले तर काहींच्या नोकरींवर गदा आली. त्यामुळे चोरीच्या घटना घडत असून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात यावी, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दुकानात चोरी होण्याची ही दुसरी वेळ असून पहिल्या वेळेस ५० हजार रोख रक्कम चोरण्यात आली होती, परंतु चोरट्यांना अद्यापही पकडण्यात आले नसल्याचे दुकान मालक चौधरी यांनी सांगितले.