शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

शहरामध्ये २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर

By admin | Updated: September 12, 2014 03:22 IST

नेमकी किती मोबाईल टॉवर आहेत, याबाबत वेळोवेळी खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या महापालिकेने अखेर शहरात २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर असल्याची कबुली माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामध्ये दिली

दीपक जाधव, पुणेशहरामध्ये नेमकी किती मोबाईल टॉवर आहेत, याबाबत वेळोवेळी खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या महापालिकेने अखेर शहरात २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर असल्याची कबुली माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामध्ये दिली आहे. राज्य माहिती आयोगाने दिलेल्या दणक्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल टॉवरची माहिती जाहीर केली आहे. मात्र, या मोबाईल कंपन्यांवर कारवाई करण्यास का टाळाटाळ केली जात आहे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.नागरिकांनी मिळकत कर न भरल्यास, त्यांच्या घरी बँडबाजा घेऊन जाऊन त्यांच्यावर कारवाई करणारे महापालिकेचे अधिकारी उघड-उघड कोट्यवधींचा महसूल बुडविणाऱ्या मोबाईल कंपन्यांविरुद्ध मात्र मूग गिळून शांत बसले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार- शहरामध्ये आयडिया, बीएसएनएल, वोडाफोन, रिलायन्स, इंडस, जीटीएल आदी कंपन्यांचे २२४९ मोबाईल टॉवर आहेत. त्यापैकी केवळ ४७ मोबाईल टॉवरकरिताच रितसर कर भरून परवानगी घेण्यात आली आहे. उर्वरित मोबाईल टॉवर कोणतीही परवानगी न घेता दिमाखात उभे आहेत.शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरचा विषय चर्चेत आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची आकडेवारी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सर्वसाधारण सभेत या विषयावर जोरदार चर्चा होऊनही त्याविरुद्ध काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी याबाबतची माहिती महापालिकेकडे मागितली होती.