शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर दोन नंबरचा धंदा बंद करतो’

By admin | Updated: August 17, 2016 00:54 IST

तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष होण्यासाठी एकाने आगळीवेगळी अट घातली. ग्रामसभेने एकमताने मला अध्यक्षपद द्यावे, मी माझा दोन नंबरचा धंदा बंद करतो

पिंपरी : तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष होण्यासाठी एकाने आगळीवेगळी अट घातली. ग्रामसभेने एकमताने मला अध्यक्षपद द्यावे, मी माझा दोन नंबरचा धंदा बंद करतो, अशी ती अट होती. एवढ्यावरच हे महाशय थांबले नाहीत. सफाई कर्मचारी असून, ते चांगले काम करतात, त्यांची ‘सोय’ मात्र मी करीन, अशी भलतीच आरोळीही त्यांनी ठोकली. भर ग्रामसभेत घडलेल्या या घटनेची चर्चा मात्र पंचक्रोशीत झाली. स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी देहूगाव येथे ग्रामसभा झाली. सभेपुढे तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसह विविध विषय होते. ग्रामस्थांसह तरुणांनी सभेला मोठी गर्दी केली होती. सरपंच सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला ग्रामसेवकांनी विषयपत्रिका वाचून दाखविली. त्यावर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवड करणे हा आठव्या क्रमांकाचा विषय होता. या पदासाठी इच्छुकांनी नावे द्यावीत, असे आवाहन ग्रामसेवकांनी केले. यासह अध्यक्ष कसा असावा, त्याबाबतचे निकषही सभेत वाचून दाखविले. गोंधळ वाढत गेल्याने सरपंचांनी हा विषय तहकूब ठेवला. त्यामुळे अध्यक्षांची निवड झाली नाही. मात्र, अध्यक्षपदासाठी दारूधंद्यावाल्याने आगळीवेगळी अट घातल्याने याबाबतची जोरदार चर्चा पंचक्रोशीत होती. (प्रतिनिधी)