शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

टेनिस टायगर्स, एफसी अ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत टेनिस टायगर्स, एफसी अ या संघानी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आठवड्याच्या दर शनिवारी व रविवारी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत संजय रासकर, पुष्कर पेशवा, पंकज यादव, मनोज कुलकर्णी, संग्राम चाफेकर, यश देशमुख यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एफसी-अ संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

टेनिस टायगर्स संघाने डेक्कन वॉरियर्स संघाचा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून जितेंद्र जोशी, शिवाजी यादव, केतन जाठर, संतोष जयभाई, अनिकेत वाकणकर, गोपी जयभाई, अभिजित मराठे यांनी सुरेख कामगिरी केली. टेनिसनट्स रॉजर संघाने पीसीएलटीए संघाचा तर, सोलारिस आरपीटीए संघाने टेनिनट्स राफा संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्यपूर्व फेरी :

एफसी अ वि.वि. महाराष्ट्र मंडळ १९-१६

१०० अधिक गट : संजय रासकर-पुष्कर पेशवा वि.वि. संजय सेठी-कमलेश शहा ६-५,

९० अधिक गट : पंकज यादव-मनोज कुलकर्णी वि.वि. अमित शहा-अर्पित श्रॉफ ६-४,

खुला गट : दिविजा गोडसे-पुष्कर पेशवा पराभूत वि.धरणीधर मिश्रा-अभिषेक चव्हाण १-६,

खुला गट : यश देशमुख-संग्राम चाफेकर वि.वि. संजय सेठी-राजेंद्र देशमुख ६-१,

टेनिस टायगर्स वि.वि. डेक्कन वॉरियर्स २४-०५

१०० अधिक गट : जितेंद्र जोशी-शिवाजी यादव वि.वि. नितीन भावे-आदित्य खटोड ६-२,

९० अधिक गट : केतन जाठर-संतोष जयभाई वि.वि. अमित पाटणकर-केदार पाठक ६-२,

खुला गट : अनिकेत वाकणकर-गोपी जयभाई वि.वि. विजय गोखले-अजय जाधव ६-१,

खुला गट : शिवाजी यादव-अभिजित मराठे वि.वि.अमलेश आठवले-आदित्य खटोड ६-०