शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

माणूस घडविण्याचे काम शिक्षक करतो

By admin | Updated: September 5, 2014 00:33 IST

बालवाडी ते विश्वविद्यापिठीय शिक्षणाच्या सर्व पाय:या चढताना माणूस घडतो.

नारायणपूर :  बालवाडी ते विश्वविद्यापिठीय शिक्षणाच्या सर्व पाय:या चढताना माणूस घडतो. या पाय:या चढताना प्रत्येक पायरीवरचा बाजार मनाला अस्वस्थ करतो. पण, हे माणूस घडविण्याचे काम येन-केन प्रकारे शिक्षकालाच करावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षकाला आपली भूमिका बदलावी लागणार आहे, असे प्रतिपादन माजी उपकुलगुरू प्रा. डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांनी केले.
हिवरे येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी डॉ. शं. ना. नवलगुंदकर बोलत होते. या वेळी दत्ता सावंत, मा. आ. अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, शिवाजी पोमण, सुदाम इंगळे, माणिक ङोंडे, राहुल शेवाळे, गौरी कुंजीर, बंडूकाका जगताप, बाळासाहेब कामथे, संग्राम सस्ते, योगेश फडतरे, शामकांत भिंताडे, एम.के. गायकवाड, रवींद्र ताकवले, किशोर इंगळे, कल्याण बर्डे, प्रकाश कड, संतोष जगताप, कुंडलिक मेमाणो, मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे, रामदास जगताप, नंदकुमार सागर, बारीकराव खेसे, दिलीप नेवसे, सुनिता रायुडू , अशोक टिळेकर उपस्थित होते.
 आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणो (कंसात कार्यरत शाळा) :   प्राचार्य . राजकुमार रिकामे (जेजुरी), प्राचार्य. मानसिंग नलावडे (सासवड), मुख्याध्यापक, दीपक गायकवाड (केतकावळे), उपशिक्षक रेखा भागवत (मांडकी), नवनाथ कुंभार (नाझरे क.प.), प्रल्हाद ठोकळे (वाघापुर), सुनिल जाधव (माळशिरस), सुरेश जाधव (काळदरी), बाळासाहेब जगताप (जेजुरी), किशोर भालेराव (कोथळे), नामदेव को-हाळे (सासवड), आप्पासाहेब बनकर (पिंगोरी),  निलीमा जाधव (पिंपळे), राणी चाचर (जेजुरी), उषा राजीवडे (भिवरी), दत्तात्नय बुनगे (पिंपरे खु.), विनय तांबे (परिंचे), रुपाली रणनवरे (निरा),  एच. एम. आतार (चांबळी), सुभाष काळे (गु-होळी), प्राथमिक शिक्षक अविराज शिंदे (लपतळवाडी), अनिल चाचर (हनुमानवस्ती), संदिप कुंभार (सटलवाडी),  अरुणा लवांडे               (बो-हाळेमळा), श्रीधर वाघोले (नाटकरवाडी), सुशिला कुंजीर (जगतापवस्ती), उल्का दुर्गाडे (वाल्हे), लिलाचंद साळवी (हरणी), महेश माने (पांगारे), रामदास जगपाप (पांडेश्वर), सविता वैराट (हिवरे). 
जालिंदर कामठे यांनी  प्रास्ताविक केले. प्रा.जितेंद्र देवकर यांनी सूत्नसंचालन केले विकास भोसले यांनी आभार मानले. (वार्ताहर)