शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा माळी महासंघाची तालुका व जिल्हा कार्यकारिण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:14 IST

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे नुकतीच माळी महासंघाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष आणि केजेफोसीआचे चेअरमन अविनाश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व ...

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे नुकतीच माळी महासंघाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष आणि केजेफोसीआचे चेअरमन अविनाश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्रापूर येथे घेण्यात आली. या वेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर दरवडे यांनी तालुका व जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर करून नियुक्तिपत्र वाटप करण्यात आले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष हिरामण भुजबळ, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गव्हाणे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत वाघोले, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष नेहुल कुदळे, पुणे शहराध्यक्ष दीपक जगताप, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गोविंद आल्हाट, दिलीप बनकर आदी उपस्थित होते.

या वेळी नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे- प्रदेश अध्यक्ष, प्राध्यापक, आघाडी माळी महासंघ प्रमोद तांबे, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अभियंता आघाडी किरण शिंदे, पुणे जिल्हा सरचिटणीस गोपाळ भुजबळ, पुणे जिल्हा सरचिटणीस नीलेश भुजबळ, जिल्हा उपाध्यक्ष शरद रासकर, जिल्हा उपाध्यक्ष पुरंदर आदेश भुजबळ, जिल्हा चिटणीस आंबेगाव वसंत शिंदे विजय शिंदे जिल्हा चिटणीस इंदापूर ,कोशाध्यक्ष पदी रामदास शिंदे व संजय घुमटकर तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी विशाल भुजबळ व समीर केवटे व जिल्हा मीडिया प्रमुखपदी सुनील पिंगळे निवड करण्यात आली./विविध तालुका अध्यक्ष खालील प्रमाणे दिलीप भगत (जुन्नर अध्यक्ष) ,अक्षय राजे विधाटे (आंबेगाव तालुकाध्यक्ष ) ज्ञानेश्वर नरके (शिरूर तालुकाध्यक्ष) ,दत्तात्रय भागवत (दौड तालुकाध्यक्ष) , स्वप्नील गदादे (इंदापूर शहराध्यक्ष), सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष नागनाथ झगडे व महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष रत्नमाला भुजबळ, तर हवेली महिला आघाडी अध्यक्ष शीतल कापरे , हवेली तालुकाध्यक्ष पदी नागेश झुरुंगे यांची निवड करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ भुजबळ यांनी तर प्रस्तावित चंद्रशेखर दरवडे व आभार माऊली नरके यांनी मानले.

--

फोटो क्रमांक : १६ शि क्रापूर माळी महासंघ निवड

फोटो. ...शिक्रापूर, ता. शिरूर येथे आयोजित माळी महासंघाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर (धनंजय गावडे)