शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

कपडे काढून तरुणाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तीन महिन्यांपूर्वी चुलतीला केलेल्या शिव्या दिल्याच्या रागातून एका तरुणाचे कपडे काढून दगडाने मारहाण केल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तीन महिन्यांपूर्वी चुलतीला केलेल्या शिव्या दिल्याच्या रागातून एका तरुणाचे कपडे काढून दगडाने मारहाण केल्याचा प्रकार कोंढव्यात घडला. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शहनवाज शेख (वय २२) आणि सय्यदअली कुरेशी उर्फ गुटर्या (दोघे रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर त्यांचा अन्य एक साथीदार अरबाज शेख अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा खुर्द येथील काझी चौकाजवळील सोमजी येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडला. फिर्यादी मोहसीन याने तीन महिन्यांपूर्वी अरबाज शेख याच्या चुलत्याला उसने पैसे मागण्यासाठी फोन केला होता. चुलत्याने फोन न उचलता चुलतीने फोन घेतला. त्यावेळी त्यांच्यात फोनवर पैशांवरून वादावादी झाली. याचा अरबाज याला राग आला होता. अरबाज याने साथीदारांच्या मदतीने मोहसीन याला दगडाने मारहाण केली. त्यात त्याच्या कानाला दुखापत झाली, तसेच अंगावरील कपडे काढून मारहाण केली. त्यात मोहसीन जबर जखमी झाला आहे. पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मधाले तपास करीत आहेत.