शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रीच्या तक्रारींची दखल घ्या

By admin | Updated: April 28, 2017 06:00 IST

अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी स्थापण्यात आलेल्या ग्रामरक्षक दलांना सहकार्य करण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारींची

पुणे : अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी स्थापण्यात आलेल्या ग्रामरक्षक दलांना सहकार्य करण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी, अवैध दारूविक्रीवर कडक कारवाई कराव,अशा सूचना राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बावनकुळे यांच्या हस्ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अभिलेख कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केल्याची माहिती अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली. यावेळी विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्होळ, प्राज कंपनीचे अतुल मुळे, सतीश चतुर्वेदी, अजिंक्य कुदळे, अ‍ॅमेनोरा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते. उत्पादन शुल्क विभागाच्या बंडगार्डन येथील कार्यालयामध्ये अद्ययावत अभिलेख कक्ष (कॉम्पॅक्टर) सुरू करण्यात आला आहे. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त अभिलेख जपून ठेवणे शक्य झाले आहे. बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनुष्यबळ कमी असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख काम करून आदर्श निर्माण करण्याबाबत तसेच दारूचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात सूचना दिल्या. उपअधीक्षक सुनील फुलपगार यांनी आभार मानले.