शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दहशत पसरविणा-या तडीपार सराईताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST

पुणे : जिल्ह्यातून तडीपार असताना देखील आदेशाचा भंग करून भवानी पेठेतील चुडामन तालीम येथे दहशत माजविणा-या सराईताला गुन्हेशाखेच्या युनिट ...

पुणे : जिल्ह्यातून तडीपार असताना देखील आदेशाचा भंग करून भवानी पेठेतील चुडामन तालीम येथे दहशत माजविणा-या सराईताला गुन्हेशाखेच्या युनिट १ ने अटक केली. अरबाज ऊर्फ बब्बन इक्बाल शेख (२३, रा. भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

दि.२३ जून रोजी अंमलदार अजय थोरात यांना त्याच्या खब-याकडून अरबाज हा चुडामन तालीम येथे नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्यात दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. दरम्यान, पळून जाण्याच्या तयारीत असताना अरबाजला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून प्राणघातक हत्यार जप्त करण्यात आले. त्याला ४ जोनवारी रोजी परिमंडळ एकच्या उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असताना दहशत माजवताना अरबाजला अटक केली. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, हत्यारानिशी दहशत निर्माण करणे, घरफोडी, खंडणी व चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अंमलदार विजेसिंग वसावे, अजय थोरात, अशोक माने, अमोल पवार, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.