शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

स्वरभास्कर पुरस्कार प्रभा अत्रे यांना जाहीर

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या स्वरभास्कर पुरस्कारासाठी या वर्षी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची निवड करण्यात आली आहे

पुणे : पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या स्वरभास्कर पुरस्कारासाठी या वर्षी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख अकरा हजार रुपये, शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बालगंधर्व पुरस्काराचा सन्मान कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांना देण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रकमेचा धनादेश, शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार जयमाला शिलेदार, ज्योत्स्ना भोळे, शरद तळवलकर, उस्ताद फय्याज हुसेन खॉँ इत्यादींना देण्यात आला आहे. या पुरस्काराबरोबरच शिवराज वायचळ (दिग्दर्शन), सदाशिव कांबळे (वेशभूषा), गिरीश गोडबोले (बुकिंग), राजेश वाघ (प्रकाशयोजना), श्रुती कुमार करंदीकर (गझलगायन) यांचाही प्रत्येकी ११ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)