सचिव अंकुश गोरडे यांची निवड करण्यात आली व उर्वरित पुणे जिल्हा कार्यकारिणी : राजेश कानुरकर, कार्याध्यक्ष, डॉ. विशाल अमले, जिल्हा संघटक, रोहिदास मांजरे संपर्कप्रमुख, किशोर सातव प्रसिद्धिप्रमुख, विजय खांदवे सहसंपर्कप्रमुख, समीर झेंडे जिल्हा समन्वयक, संतोष शिवले सरचिटणीस, हरिभाऊ भंडारे चिटणीस, राजेंद्र गरुड सहायक प्रसिद्धिप्रमुख, अनिल दावघट कोषाध्यक्षअण्णा गायकवाड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रघुनाथ निंबाळकर.
या पदाधिकाऱ्यांना बाजीराव महाराज बांगर व पंडित दादा मोडक यांच्या हस्ते पद नियुक्तीचे पत्र, छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक शामकांत निघोट यांनी केले. बाबासाहेब दिघे यांनी सूत्रसंचालन केले. या मेळाव्यामध्ये बांगर महाराज त्याचप्रमाणे किरण झिंजुर्के व पंडित दादा मोडक यांनी मार्गदर्शन केले.