शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा

By admin | Updated: April 28, 2017 06:05 IST

पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या

पुणे : पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या आवर्तन सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतरही पुण्याला रोज दोन वेळ व्यवस्थित पाणी देता येईल इतके पाणी धरणसाखळीत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असला तरी पुणेकरांना त्यावर पाण्याचा दिलासा मिळणार आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणसाखळीत सध्या ८.५६ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात या चारही धरणांत मिळून फक्त ५.४२ टीएमसी पाणी होते. त्यामुळे पुणे शहराला सुमारे वर्षभर एक वेळ व नंतर दोन दिवसांनी एक वेळ असा पाणीपुरवठा केला जात होता. या वेळी मात्र धरणात पुरेसे पाणी आहे, त्यामुळे पुणे शहराच्या पाणीकपातीची गरज भासणार नाही असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.सध्या खडकवासला धरणातून शेतीच्या पाण्यासाठी म्हणून आवर्तन सुरू आहे. ते साधारण १० ते १२ मे पर्यंत सुरू राहील. त्यात साधारण ४ टीएमसी पाणी जाते. मात्र धरणसाखळीमुळे त्यानंतरही पुरेसा म्हणजे ४.५६ टीएमसी पाणीसाठा धरणात असेल. खडकवासला धरणातून पाणी कमी झाले की धरणसाखळीमुळे अन्य धरणांमधून त्यात पाणी जमा होते. खडकवासला धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. पुणे शहरासाठी याच धरणातून पाणी घेण्यात येते. त्यावर शुद्धीकरण करून ते पुणे शहराला पुरवले जाते.पुण्यासाठी धरणातून रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. त्यातून दोन वेळा व्यवस्थित पाणी देता येते. सध्या तरी धरणात पुरेसे पाणी आहे. बाष्पीभवन होऊन पाणी कमी होण्याची शक्यता गृहीत धरली तरीही पुणे शहरात पाणी कपात करावी लागणार नाही असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. धरणसाखळीतील सर्व धरणे भरली होती. त्यामुळेच यंदा चारही धरणांत चांगले पाणी आहे. खडकवासला धरणातील पाणी कमी झाले तरी अन्य धरणांमधून त्यात पाणी येणार असल्यामुळे पुण्यावर पाणीटंचाईची वेळ येणार नाही. (प्रतिनिधी)