शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांचे जलतरणात यश

By admin | Updated: January 13, 2017 02:56 IST

कोेकणात मालवणजवळ चिवला बीच येथे समुद्रात घेण्यात आलेल्या सातव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत

पिंपरी : कोेकणात मालवणजवळ चिवला बीच येथे समुद्रात घेण्यात आलेल्या सातव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी झालेल्या पिंपरी चिंचवडमधील सहा स्पर्धकांपैकी तीन दिव्यांग मुलांनी चमकदार कामगिरी केली. दोन किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धेत अभिजीत देवकर याच्यासह वैष्णवी जगताप, कॅमिला पटनायक या दिव्यांग मुलांनी रौप्यपदक, कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड शहरातुन या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात तीनजणांनी यशस्वी कामगिरी केली. अभिजीत देवकर (मतीमंद) हा व्दितीय क्रमांक मिळवुन रौप्य पदकाचा मानकरी ठरला. रन स्वीम रन प्रकारात त्याला सुवर्णपदक मिळाले. वैष्णवी विनोद जगताप (अस्थिव्यंग) हिने तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकाविले. कॅमिला पटनायक (डाऊन सिंड्रोम) हिने स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला. रविकांत  बालवडकर, कार्तिक काळे हे बक्षीसपात्र ठरले नसले, तरी त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.  सागरी जलतरण स्पर्धेत दिव्यांग मुलांच्या चमकदार कामगिरीबद्दल शहरात कौतुक होत आहे. त्यांच्या शाळांतर्फे  आणि इतरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)