शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी लोकांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास यश : पांडुरंग कंद

By admin | Updated: February 15, 2017 01:45 IST

प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी ‘इन्स्टंट’च्या जमान्यात तरुणांना यशही तत्काळ मिळावे, असे वाटते. तत्त्वाशी तडजोड करून, शॉर्टकटचा

भिगवण : प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी ‘इन्स्टंट’च्या जमान्यात तरुणांना यशही तत्काळ मिळावे, असे वाटते. तत्त्वाशी तडजोड करून, शॉर्टकटचा वापर करून मिळविलेले यशही तात्पुरतेच असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अनेकांनी यशाची शिखरे गाठली आहेत. यशस्वी लोकांच्या चरित्रांचा अभ्यास केल्यास यशाचा महामार्ग हमखास सापडेल, असे मत पुणे येथील गरवारे महाविद्यालयातील प्रा. पांडुरंग कंद यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व येथील कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. व्याख्यानमालेचे समारोप कार्यक्रमाचे पुष्प गुंफताना ‘ज्यांच्या हाती शून्य होते’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. भास्कर गटकुळ होते. डॉ. प्रज्ञा लामतुरे, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. शाम सातर्ले, प्रा. सुरेंद्र शिरसट कायर्क्रम समन्वयक प्रा. संदीप साठे उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजीमहाराज व आजची तरुण पिढी’ या विषयावर बोलताना प्रा. प्रकाश पांढरमिसे म्हणाले, ‘‘तरुणांनी शिवाजीमहाराजांच्या विचारानुसार वागावे.’’ प्राचार्य गटकुळ म्हणाले, ‘‘व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल होतो. विद्यार्थ्यांमध्ये कुटुंबाविषयी, समाजाविषयी व देशाविषयी प्रेम, आपुलकी निर्माण करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी व्याख्यानातून मांडलेल्या विचारातून रुजेल.’’