शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भिवरी गावच्या उपसरपंचपदी कौशल्या दळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:14 IST

उपसरपंच निवडप्रसंगी सरपंच संजय कटके, ग्रामपंचायत सदस्य प्रणोती कटके, दिलीप कटके ,मारुती कटके, बाळासाहेब गायकवाड, यशोदा कटके ,साधना ...

उपसरपंच निवडप्रसंगी सरपंच संजय कटके, ग्रामपंचायत सदस्य प्रणोती कटके, दिलीप कटके ,मारुती कटके, बाळासाहेब गायकवाड, यशोदा कटके ,साधना ताम्हाणे, मंगल घाटे, सरिता गोरड ,शेखर पिसे, तलाठी गणपत खोत उपस्थित होते.

या वेळी पुरंदर पं.स. उपसभापती दत्तात्रय काळे यांच्या हस्ते कौशल्या दळवी यांचा सत्कार करण्यात आला. गेली २५ वर्षे भिवरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. उपसरपंच निवडीनंतर भैरवनाथ मंदिरात विशेष सभा झाली. या वेळी ईश्वर बागमार, सखाराम कटके, जगन्नाथ कटके भाऊसाहेब सो.कटके, म्हस्कू दळवी, माउली दळवी ,भिकाजी कटके, पोपट कटके, भाऊसाहेब दळवी, संदीप कटके, हनुमंत कामठे, बाळासाहेब कटके, रमेश कटके, शहाजी लोणकर, सोपान कुंजीर, दत्तात्रय ताम्हणे, अमोल कटके, धोंडीबा कटके, बाळासाहेब नाटकर, संभाजी नाटकर, माऊली कटके, तानाजी कटके, रघुनाथ ढवळे, प्रकाश कटके, किरण कटके, हरिदास दळवी हनुमंत साळुंखे ,गणेश दळवी, शंकर लोणकर आदीसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहु असे नवनिर्वाचित उपसरपंच कौशल्या दळवी यांनी सांगितले. प्रास्तविक सचिन दळवी यांनी केले.सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले.तर नाथाभाऊ कटके यांनी आभार मानले.

फोटोओळी : भिवरी (ता.पुरंदर) : येथे उपसरपंच कौशल्या दळवी यांच्या बिनविरोध निवडीनंतर सन्मान करीत असताना भिवरीकर ग्रामस्थ.