शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात रास्ता रोको

By admin | Updated: January 12, 2017 02:08 IST

येथील घोटावडेफाटा चौकात मोदी सरकारच्या नोटाबंदीविरोधात मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

पिरंगुट : येथील घोटावडेफाटा चौकात मोदी सरकारच्या नोटाबंदीविरोधात मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घोटावडेफाटा चौकामध्ये एकत्र आले होते. त्यांनी मुळशी तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या चौकामध्ये वाहतूक रोखून आंदोलन केले.मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, ‘‘लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की आम्हाला सत्ता द्या, आम्ही भारताचा सिंगापूर करू. पण, आज नोटाबंदी करून भारताचा सिंगापूर करण्याऐवजी शनिशिंगणापूर करून टाकला आहे. सद्य:स्थितीमध्ये सामान्य माणूस हा दार, कवाडे उघडी ठेवून झोपत आहे. कारण बँकेतून पैसा काढायला लोकांना संधी नाही. गरिबांचा पैसा बँकेतच अडकला आहे. धनाढ्यांचे काहीही नुकसान झालेले नाही. शेतकरी, शेतमजूर आज देशोधडीला लागला आहे. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.या आंदोलनामध्ये मुळशी माझी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, सभापती महादेव कोंढरे, उपसभापती सारिका मांडेकर, गटनेते शांताराम इंगवले, जि. प. सदस्या स्वाती हुलावळे, माजी सभापती बाबा कंदारे, माजी उपसभापती सविता पवळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग ओझरकर, जितेंद्र इंगवले, सागर धुमाळ, वैशाली गोपालघरे, महिला अध्यक्ष चंदा केदारी आदी उपस्थित होते.(वार्ताहर)